March 13, 2025

Tur Bajarbhav : तुरीचे भाव आणखी पडतील की सावरतील? उत्पादनवाढीची शक्यता असली तरी परिस्थिती पूरक

Tur Bajarbhav: यंदा तुरीच्या लागवडीत १४ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे आयातीचा दबाव वाढण्यापूर्वीच तुरीचा बाजारभाव अडीच हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत घसरला. मात्र, बाजारात गेल्या हंगामातील … Read more