SBI Home Loan : SBI ने होम लोन धारकांना दिली मोठी भेट, EMI मध्ये मिळणार मोठी सवलत
SBI Home Loan: तुम्हीही SBI कडून Home Loan घेतले असेल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेने आपल्या बैठकीत Repo Rate कपात केली होती. रेपो दर पूर्वी 6.5% होता आणि कपात केल्यानंतर तो 6.25% इतका कमी झाला आहे. Repo Rate कपात केल्यामुळे हजारो ग्राहकांना मोठा फायदा झाला आहे. Repo Rate कपात केल्यानंतर … Read more