Kisan Credit Card: किसान क्रेडिट कार्डबाबत मोठा निर्णय ! शेतकऱ्यांना मिळणार दिलासा, वाचा..
Kisan Credit Card : केंद्र व राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या आहेत. या योजनामार्फत शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. किसान क्रेडिट कार्ड ही देखील सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आणि उपक्रम आहे. अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकरी कमी व्याजदरात कृषी कर्ज घेऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांना निधीसाठी … Read more