PAN-Aadhaar Linking : घरबसल्या एक मेसेज करून पॅनकार्डला आधार लिंक करा,लगेच पाठवा हा SMS Link Your PAN and Aadhaar via SMS

PAN-Aadhaar Linking : घरबसल्या एक मेसेज करून पॅनकार्डला आधार लिंक करा,लगेच पाठवा हा SMS Link Your PAN and Aadhaar via SMS

PAN-Aadhaar Linking : आधार कार्ड आणि पॅन कार्ड आता सहज लिंक करता येणार आहे. नवीन नियमांनुसार, पॅन कार्डसाठी अर्ज करताना आधार कार्ड सादर करणे आवश्यक आहे. आता, जर तुमच्याकडे इंटरनेट नसेल किंवा तुम्हाला इंटरनेटची सुविधा नसेल तर तुम्ही एसएमएसद्वारे तुमचे आधार आणि पॅन कार्ड सहजपणे लिंक करू शकता. भारतातील प्रत्येक करदात्यासाठी पॅन कार्डशी आधार लिंक … Read more