CM kisan Beneficiary: तुमच्या बँक खात्यात आले का २००० हजार यादीत नाव पहा

CM kisan Beneficiary

CM kisan Beneficiary: शेतकऱ्यांसाठी खुशखबर नमो किसानचा चौथा हप्ता भरण्याची तारीख आज आली आहे नमो किसान रु 2000 या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला ६,००० रुपये मिळतात आणि पैसे त्यांच्या खात्यात जमा होतात. नमो किसान गावानुसार योजनेंतर्गत शेतकऱ्यांना तीन टप्प्यात निधी मिळतो आणि हप्ता दोन हजार रुपये असल्याने तीन टप्प्यात दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. … Read more