बापरे! 1956 पासूनच्या जमिनी जप्त होणार मूळ मालकाला परत मिळणार Bhoomi land record
Bhoomi land record: 1956 पासून जप्त केलेली जमीन मूळ मालकांना परत करायची महाराष्ट्र सरकारने जप्त केलेली जमीन मूळ मालकांना परत करण्याबाबत धोरण जारी केले आहे. याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. ही संधी साधून जमीन महसूल कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. सरकारने हा निर्णय का जाहीर केला? आज आपण त्यामागची पार्श्वभूमी असणाऱ्या … Read more