छतावर सौर ऊर्जा निर्मितीसाठी महावितरणतर्फे मोफत नेट मीटर

सौर ऊर्जा

PM Surya Ghar Scheme: प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना रूफटॉप सोलर प्लांट बसवून मोफत वीज पुरवते आणि ग्राहकांना आता महावितरणकडून मोफत नेट वीज मीटर मिळणार आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रकल्पातून किती वीज निर्माण होते आणि घर किती वीज वापरते याची अद्ययावत माहिती ग्राहकांना मोबाइल ॲपवर मिळणार आहे. महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र म्हणाले की, … Read more