Farmer Loan Scheme: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 1 जानेवारीपासून कोणत्याही तारणशिवाय मिळणार 2 लाखांचं कर्ज
Farmer Loan Scheme: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार शेतकऱ्यांकरिता सुरक्षित नसलेल्या कर्जाची मर्यादा ही 1.60 लाख रुपयांवरून 2 लाख रुपये एवढी करण्यात आलेली आहे. हा निर्णय 1 जानेवारी 2025 पासून लागू करण्यात येईल. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांचे तारणमुक्त कर्ज मिळणार असून, त्याचा … Read more