---Advertisement---

Loan Waiver Yojana: पीक कर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांचे व्याज सरसकट माफ होणार.! राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

Published On: December 29, 2024
Follow Us
Loan Waiver Yojana
---Advertisement---

Loan Waiver Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज या बातमीत आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील पीक कर्ज घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची माहिती सांगणार आहोत. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पीक कर्ज घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना हा निर्णय अतिशय फायदेशीर ठरणार आहे. मित्रांनो, जर तुम्ही पीक कर्ज घेतले असेल तर तुमच्या पीक कर्जावरील संपूर्ण व्याज सरकारने माफ केले आहे.

मित्रांनो, शासन निर्णयानुसार राज्यातील शेतकऱ्यांना एक लाख साठ हजार रुपयांचे पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. किंवा त्याहून अधिक रक्कम कर्ज घेतलेल्या शेतकऱ्याने भरली आहे.

जर शेतकरी कर्जाची वेळेवर परतफेड करू शकला नाही तर शेतकऱ्याला कर्जावरील व्याजात सूट मिळेल. याचा अर्थ मित्रांनो, जर तुम्ही एक लाख साठ हजार रुपयांपेक्षा जास्त पीक कर्ज घेतले असेल तर तुमचे व्याजही माफ होईल.Loan Waiver Yojana

राज्य सरकारच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती निश्चितच सुधारणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांवरील आर्थिक बोजाही कमी होईल. या निर्णयामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

दरम्यान, मित्रांनो, तुम्हालाही पीक कर्जासाठी अर्ज करायचा असेल, तर तुम्ही फक्त पाच मिनिटांत एसबीआय बँक किंवा आरबीआय बँकेद्वारे पीक कर्ज मिळवू शकता. तशी तरतूद राज्य सरकारने केली आहे. दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पीक कर्जमाफीही मिळू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मात्र, राज्य सरकारने याबाबत अधिक माहिती अद्याप दिलेली नाही. जोपर्यंत शासन निर्णय घेत नाही तोपर्यंत कोणत्याही शेतकऱ्याचे पीक कर्ज माफ करता येणार नाही.Loan Waiver Yojana

Mahesh Bhosale

Krushi News & Articles Including, Market Prices, Government Schemes, Politics, Weather, Success Stories In Marathi

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Posts

1 thought on “Loan Waiver Yojana: पीक कर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांचे व्याज सरसकट माफ होणार.! राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय”

Leave a Comment