Nuksan Bharpaai Yadi 2024: अतिवृष्टी अनुदान केवायसी साठी नवीन याद्या आल्या
Nuksan Bharpaai Yadi 2024: वादळ पाण्याच्या नुकसानभरपाईच्या संदर्भातले महत्त्वाचे अपडेट्स आपण या लेखाद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे वादळ पाण्याच्या नुकसान भरपाईचे वाटप किंवा इतर कोणतीही प्रक्रिया पूर्णपणे थांबवण्यात आली आहे आणि आता ही प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. निवडणुका संपल्या असून आचारसंहिता पूर्ण झाली आहे. यापूर्वी मंजूर करण्यात आलेली मदत प्रक्रिया आता पुन्हा … Read more