19 व्या हफ्त्याची तारीख जाहीर ! खात्यात जमा होणार 2000 रुपये यादीत नाव पहा PM kisan status
PM kisan status: नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की, केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी आणि आर्थिक विकासासाठी विविध योजना राबवत आहे. पंतप्रधान किसान महासन्मान्य योजना ही अशीच एक योजना आहे. या योजनेंतर्गत दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होतील. म्हणजे वर्षभरात सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. मित्रांनो, या योजनेअंतर्गत आतापर्यंत … Read more